
ग्रामपंचायत विषयी
ग्रामपंचायत कठोरा मध्ये आपले स्वागत आहे!
ग्रामपंचायत कठोरा हि बुलढाणा जिल्ह्यातील एक सुंदर आणि ऐतिहासिक ग्रामपंचायत आहे. शेगांव तालुक्यात वसलेले हे गाव, समृद्ध परंपरा आणि संस्कृतीने परिपूर्ण आहे. आमची ग्रामपंचायत, गावाच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी कटिबद्ध आहे. गावातील नागरिकांचे जीवनमान उंचावणे, त्यांना आवश्यक सुविधा पुरवणे, आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणे हे आमचे ध्येय आहे. अधिक माहिती वाचा

सौ. सुषमा जितेंद्र खवले
सरपंच

गोपाल पंढरी खवले
उपसरपंच

पंकज रामकृष्ण खंडारे
ग्रामपंचायत अधिकारी
सूचना
प्रस्तावित कार्यक्रम
📋 माहिती अधिकार
संपन्न झालेले कार्यक्रम


मुख्यमंत्री समृद्ध गाव अभियान ग्रामसभा
October 14, 2025

नावीन्य पूर्ण उपक्रम अंतर्गत अटल आनंद घन वन
October 14, 2025
महत्वाच्या योजना
आपला टॅक्स इथे भरा